नवजात शिशु मध्ये पीलिया | Jaundice in Newborn
- Written by: Department Of Pediatrics
- Published: February 25, 2022
- 4 min Read
Video Description
नवजात शिशु मध्ये पीलिया | Newborn Jaundice Dr Chandrakant Sahare ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
Jaundice in Newborns | Neonatal jaundice
आज आपण इथे छोट्या बाळांना होणारी जॉन्डिस किंवा पिलिया याबद्दल बोलणार
आहोत जे बाळं जन्माला येतात जे ४० आठवडे जन्माला येतात त्यांना ३ ते ४ दिवसांमध्ये कावीळ दिसायला लागते. सामान्यतः ६० ते ७० टक्के बाळांना कावीळ होते त्याची करणे वेगवेगळी असतात . ६० ते ७० टक्के बाळांना त्याचाच काही त्रास होत नाही , उरलेले ३० टक्के असतात त्यांची आपल्याला काळजी घेतली पाहिजे,
पहिली गोष्ट हि कावीळ का होते हे
Why Jaundice occurs?
जाणून घेऊयात,जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याचे हिमोग्लोबिन १७ ते १८ च्या आसपास असते काही बाळांमध्ये ते २० पर्यंत असते. .पुढच्या ५ ते ६ दिवसांमध्ये हिमोग्लोबिन कमी होते, ज्या आर बी सि आहेत त्या कमी होतात त्याने बिलिरुबिन बनते ,तो पिलिया बनवणारा घटक आहे . आता हे बिलिरुबिन काढण्याचे काम आपल्या शरीराचे असते ..पण ते मॅच्युअर राहत नाही ,त्यामुळे कावीळ वाढायला लागते,त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जर बाळाला चेहरा पिवळा दिसत असेल तर ते ऍबनॉर्मल आहे .दुसऱ्या तिसऱ्या दिवसामध्ये कावीळ वाढायला लागते पुढे हळूहळू ती कमी होते,पण काही गोष्टींमध्ये ,जसा आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल म्हणजे A – बी – आणि बाळाचा रक्तगट पॉसिटीव्ह असेल तर बाळाच्या रॅकमध्ये आईचे जे रक्त आहे ते बाळाच्या पेशींना मारायला लागते आणि त्याच्यामुळे ती कावीळ
वाढायला लागते त्याला abo इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणतात आणि आईचे रक्त जर पॉझिटिव्ह असेल आणि बाळाचे निगेटिव्ह तर त्याला RHN इनकॉम्पॅटिबलिटी म्हणतात आता प्रॉब्लेम असा असतो कि यांच्यामध्ये बाळाची कावीळ खूप झपाट्याने वाढायला लागते आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला ट्रीट करणे जास्त गरजेचे असते अशावेळेस जर ती कावीळ वाढत असेल तर आपण बिलिरुबिन ची टेस्ट का करतो रक्तातली त्याच्यामध्ये जर ती पहिल्या दिवशी ५ च्या वर असेल दुसरया दिवशी १५ वर आणि तिसऱ्या ला १८ असेल तर आपल्याला त्याला ट्रीटमेंट करावी लागते. आणि हि कावीळ जी आहे ती जर प्रमाणापेक्षा जास्त गेली तर आपल्याला रक्तपण बदलायला लागू शकते बाळाचे हे झाले ABO इनकॉम्पॅटिबलिटी
बद्दल परत बाळाची जॉन्डिस व्हायला वेगवेगळी कारणे पण आहेत बाळाला दूध कमी पाजले किंवा प्रोबेट असा झाला कि बाळाने दूधच पिले नाही बेबी इमॅच्युर आहे किंवा बेबी ला काही हाय रिस्क फॅक्टर आहे जसे थायलेसिमिया असेल स्पीरोसायटोसीस असेल किंवा डेफिशियंसी असेल त्यावेळेस बाळाची कावीळ वाढायला लागते त्या गोष्टीला आपल्याला इन्वेस्टीगेशन करून त्याची योग्य ते डायग्नोसिस करून ट्रीटमेंट करावं लागते आणि NICU मध्ये बाळाला ठेऊन काचेमध्ये बाळाला आपल्याला ठेवावे लागू शकते आणि त्याप्रकारे कावीळ कमी करतो आपण आणि समजा ती कावीळ नाही वाढली पार्टिकलर लेवल च्या कमी असेल तर मात्र बाळाला सध्या उन्हामध्ये ठेऊ शकतो ३७ विक्स च्या खाली जे बाळ