Best Hospital in Pune MAEER'S VishwaRaj Hospital | VishwaRaj Hospital | MAEER'S VishwaRaj Clinic Amanora | MAEER'S VishwaRaj Clinic Kothrud, Best Hospital in Pune, Hospital Lonikalbhor, Uruli kanchan, Best Hospital in Hadapsar, Best Hospital in Pune, Vishwaraj Hospital top 10 Hospital in Maharashtra, Vishwaraj Hospital Largest Hospital in Pune Maharashtra

Causes of foot pain | Dr. Umesh Nagre

Video Description

आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनपाय दुखणे – लक्षणे, कारणे आणि उपचार ( Leg Pain in Marathi ) ह्या संदर्भात Dr Umesh Nagare , HOD-orthopedics and Joint Replacement आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत.

मानवी शरीराच्या चालण्यातच काय, तर ताठ मुद्रेत सुद्धा पायांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चालताना आणि उभे राहिले असताना शरिराला संतुलित ठेण्यासाठी पायांच्या रचनेची महत्वाची भूमिका आहे.पायांच्या दीर्घकालीन हानी, जखमा, आणि शारिरीक आघातांमध्ये होते, जी व्यक्तीचे पाय दुखण्याची मुख्य कारणे आहेत. पुरूषांपेक्षा स्त्रियांमधे पाय दुखण्याचे अधिक प्रमाण आढळते. रुग्णाच्या पायांच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकतात.स्वतः काळजी घेतली, तर पायाचे दुखणें कमी होऊ शकते.

पाय दुखीची कारणे – पाय दुखीची वयानुसार वेगळी वेगळी कारणे असू शकतात.

 • लहानमुलांमध्ये पायदुखी
   1. Irritable Hip : लहान मुलांमध्ये जेव्हा तेय खूप खेळतात किव्हा ताप आला तर खुब्यांना सुझ येते आणि त्यामुळे मुलाचं चालना कमी होतं किव्हा मुलं पायावर वजन देऊन चालत नाही तर अश्या वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असत .
   2. Septic Arthritis: मुलाला ताप खूप येत असेल आणि तो ताप वेग वेगळ्या कारणांसाठी असेल. तर त्या विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याला hip joint मध्ये सुद्दा दिसतो . ह्याच्या patient चे blood parameters पण वाढलेले असतात. आणि चालायला अशक्य होता . Patient आधीच्या stage मध्ये असला तर गोळ्या दिल्या जातात पण कधी कधी operation पण करावं लागत .
   3. Perthes Disease : femur च्या headला रक्त प्रवाह कमी होतो , त्यामुळे पाय दुखी होते.
   4. Slipped Capital Femoral Epiphysis : हाडाची जी वाढ होत असते , आणि जे हे वाढणार हाड असत ते सटकत ज्या मुले पाय दुखतो.

तर ह्या सगळी आजारांवर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन , योग्य त्या तपासण्या करून , त्याच्यावर treatment घेणं खूप महत्वाचं असत. कारण या गोष्टीमुळे मुलांच्या वाढीवर खूप परिणाम होतो .

 • 15 – ४० वयामध्ये पायदुखी
   1. ह्या वयात मार लागला असेल , किव्हा ते पडलेले असतील , accident झालेला असेल तर खुब्यांना जाणार रक्त प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे पाय दुखायला लागतो .
   2. बसण्याच्या सवयीमुळे , mechanical pain होतो , त्यामुळे पाठीचा दुखणं पायाकडे जातं .
   3. Muscle Cramp : काही लोकांना vitamin D किव्हा B१२ deficiency असते किव्हा calcium कमी झालेला असेल तर पायांना cramps येतात.
   4. काही patients मध्ये hernia मुळे पण पाय दुखी होऊ शकते .
   5. जर patient चा accident झालेला असेल आणि त्यांच्या शिरांना (nerves ) injury झालेली असेल. तर त्यामुळे pain होतो.
   6. Muscle Pull: व्यायाम किव्हा धावताना स्नायू ओढला गेला (hamstring pull )तर त्यामुळे देखील पाय दुखतात. गुडघ्याचे आजार असल्याने पण पाय दुखी होऊ शकते.
 • 40-55 वयामध्ये पायदुखी
   1. आधीच्या मार किव्हा injury मुळे पाय दुखी उद्भवते.
   2. ह्या वयात osteoarthritis आणि rheumatoid arthritis मुळे पाय दुखी होते.
   3. Patient ला Sciatica किव्हा disc prolapse असेल तर त्यामुळे हि पाय दुखी होते.
 • 55-6० वयामध्ये पायदुखी
   1. Varicose veins मुळे पाय दुखी सुरु होते.
   2. Peripheral vascular disease ज्या मध्ये patient च्या artery मध्ये त्रास असतो त्यामुळे त्यांना cramps येतात आणि चालना अशक्य होता . आणि त्यामुळे पाय दुखी होते .
   3. वयानुसार येणार संधिवातामुळे पाय दुखी होते.

ह्या सर्व आजाराचं निदान करताना तपासण्या करणे खूप गरजेचे आहेत. ज्या मध्ये x-ray काढला जातो , blood test , CT Scan पण केला जातो . पायाच्या आजारमध्ये जेवढ्या लवकर निदान होते तेवढ्याच लवकर त्याची treatment होणं शक्य आहे . पायदुखी काही व्यायामाने पण बरी केली जाऊ शकते.

We can show here some inserts from video

b img1
What Is Cardiac Resynchronization Therapy (CRT)?

Cardiac resynchronization therapy (CRT), also termed as biventricular pacing, involves the use of a special kind of pacemaker known as a biventricular pacemaker – that works by sending small electrical impulses through the leads attached to it, in order to keep the right and left ventricles pumping together, called AV synchrony. It is designed to help the ventricles contract normally and improve the heart’s rhythm and symptoms associated with arrhythmia or heart failure.

How Does A Biventricular Pacemaker Works?

The pacemaker is implanted just below the collarbone. There are three wires connected to the devices monitor that helps in detecting heart rate irregularities and in synchronizing the heart by emitting tiny pulses of electricity to correct them.

Diagnostic Procedure

The doctor performs several tests to diagnose the find the cause of irregular heartbeats, before implanting a biventricular pacemaker. These tests are performed using:

Patient also want to know

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल.

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

Read More

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune

TIPS TO GET PREGNANT IN WOMEN WITH PCOS

PCOS, also known as polycystic ovarian syndrome, is becoming increasingly prevalent as a significant lifestyle-related condition among young adults. In India, approximately one out of every five women suffer from...

Read More
google-logo-png

Google Reviews

Our Health & Diagnostic Packages

Executive Health Check-Up For Female
Test Name
 • Blood Urea Nitrogen (BUN)
 • Serum Alanine Transaminase (SGPT)
 • Serum Alkaline Phosphatase
 • Serum Aspartate Transaminase (SGOT)
 • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
 • Serum Creatinine
 • Serum Electrolytes
 • Serum Protein
 • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
 • Vitamin B12
 • Vitamin D
 • PAP Smear
 • Haemogram (Cbc)
 • Dental Consultation(Package)
 • Dietician Consultation (First Visit)
 • Obs & Gynae Consultation(Package)
₹5340/- ₹6675/-
For detailed information contact us

Expert Medical Team

VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments. We are equipped with the best state-of-the-art technology,

Related Videos

About Writer
Logo-vishwaraj-hospital-author
Department Of Orthopaedics & Joint Replacement
VishwaRaj Hospitals,have a specialised wing in the orthopaedics department where our senior and experienced doctors relieve the long-standing joint pains and restore the functionality of the joints either by joint replacement or Joint restructuring surgeries. With our experience of 250+ joints replacement, we made our patients walk on the same day.
Was this blog helpful for you?
[likebtn theme="custom" f_size="14" icon_l_url="http://vishwarajhospital.com/wp-content/uploads/2020/12/clap2.png#6511" icon_d_c_v="#004ea3" label_c="#004ea3" label_c_v="#004ea3" dislike_enabled="0" icon_dislike_show="0" tooltip_enabled="0" i18n_like="Give us a clap" white_label="1" popup_disabled="1" voting_enabled="1" counter_clickable="1" share_enabled="0" bp_notify="0"]

they found this blog helpful

Share this with

Last medically reviewed on 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments.

Scroll to Top

What Would You Like To Do Today?​​