Best Hospital in Pune MAEER'S VishwaRaj Hospital | VishwaRaj Hospital | MAEER'S VishwaRaj Clinic Amanora | MAEER'S VishwaRaj Clinic Kothrud, Best Hospital in Pune, Hospital Lonikalbhor, Uruli kanchan, Best Hospital in Hadapsar, Best Hospital in Pune, Vishwaraj Hospital top 10 Hospital in Maharashtra, Vishwaraj Hospital Largest Hospital in Pune Maharashtra

How to get pregnant in Marathi

Video Description

आज Dr Yogini Patil , Consultant- obstetrician and gynaecologist ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी काय करावे? (How to get pregnant in Marathi) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

आज Dr Yogini Patil , Consultant- obstetrician and gynaecologist ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी काय करावे? (How to get pregnant in Marathi) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

भारतात एका दिवसात ७० हजार तर एका तासात ३ हजार मुलं जन्माला येतात. प्रेग्नन्ट होणं एवढं सोपं आहे का ? आकडेवारी बघून तर असाच वाटेल पण एका अश्या जोडप्याला विचारले कि जे खूप दिवसांपासून बाळासाठी प्रयत्न करत आहे तर त्यांचं उत्तर नाही असेल .
तर आज प्रेग्नन्ट / गर्भधारणेसाठी काय करावे? ह्या बदल आपण टिप्स दिलेले आहेत.

१. Maintain good physical and mental wellbeing .
आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. मानसिक स्वास्थ्य नीट नसेल किव्हा कुठलाही ताण किव्हा तणाव असेल तर pregnancy delay होऊ शकते. त्यामुळे stress कमी करणं खूप आवश्यक आहे .
आपल्या शरीराच्या स्वस्थ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि well balanced आणि पौष्टिक diet घेतल पाहिजे. नियमित व्यायाममुळे शारीरिक स्वास्था सोबत मानसिक स्वास्थ निरोगी राहते.

२. Treat menstrual irregularities at earliest.
मासिक पाळी चे असंतुलन असेल तर त्याची वेळच्या वेळी treatment घ्या . मासिक पाळी चे असंतुलन असल्यामुळे ovulation पण irregular होता आणि अस झाल्याने pregnancy साठी problem येतो. त्यामुळे महिलांनी आपल mentrual date च calender follow केलं पाहिजे आणि काही अनियमितता असली तर वेळच्या वेळी treatment घेतली पाहिजे .

३. Try for pregnancy during the fertile period.
Menstrual month चा मध्य म्हणजे LMP – Last Menstrual cycle च्या पहिल्या दिवसा पासून cycle चा १२, १३, १४वा दिवस ह्यांना fertile days म्हंटले जातात कारण त्या दिवशी ovulaton होतं . तर ह्या दिवसाच्या ४-५ आधी किव्हा नंतर प्रयत्न केले तर pregnancy चे सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे आपला fertile period calculate करून त्या वेळेलाच प्रयत्न करा .

४. Try for pregnancy in correct reproductive age
महिलांची reproductive age १५-४९ पर्यन्त असते पण fertile period हा १९-२९ वर्ष असतो. तर ह्या वेळी pregnancy चे chances सर्वात जास्त असतात आणि ovum ची Quality पण चांगली असते.

५. Start infertility treatment at earliest.
काही कारणामुळे naturally pregnant होणं शक्य नसेल तर लवकरात लवकर gynaecologist किव्हा infertility specialist चा सल्ला घ्या .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Patient also want to know

Scroll to Top

What Would You Like To Do Today?​​