-हिस्टरी मध्ये मेनली तुमची फॅमिली हिस्टरी विचारली जाईल .तुमच्या कुटुंबामध्ये काही जेनेटिकस आजार आहे का .You will be asked about your family history. Is there any genetic disease in your family?
-जे तुमच्या मार्फत तुमच्या बाळाला होऊ शकतात. काही मेंटल Retardation , काही रक्ताचे आजार, थॅलॅसेमिया, बहिरेपणा, आंधळेपणा किंवा फॅमिली मध्ये काही ट्विन्स होण्याची काही Tendency आहे का.
-त्यानंतर तुमची स्वतःची मेडिकल हिस्टरी तुम्हाला लहानपणापासून काही आजार आहे का काही ऑपेरेशन झालं आहे का काही alergy आहे का किंवा
-अशी काही औषधे चालू आहेत ज्यामुळे गर्भधारणा राहण्यामध्ये काही मध्ये अडथळे येतात. किंवा गर्भामध्ये काहींव्यंग तयार होऊ शकतात.