-याच प्रमाण साधारण ३७ % असत रूरल मध्ये आणि शहरी भागामध्ये २४-२५% असत. ते अगदी छोटे असतात १ सेंमी चे आणि वाढत जाऊन मोठे होतात. -आम्हाला जेव्हा सोनोग्राफी मध्ये काही पेशंट फायबरॉइडिस चे प्रश्न घेऊन येतात. त्यांना हि भीती असते कि त्यामुळे कॅन्सर होतो. फायबरॉइडिस हा गर्भाच्या पिशवीच्या मसला चा ट्युमर असतो. यालाच मायोमा म्हणतात. फायबररोइडिस हा १००% बिना एन युमेर असत लाखामध्ये एक फायबरॉइडिस चा कॅन्सर होऊ शकतो.
-फायबरॉइडिस हा नॉन कन्सर टुमर असतो. खूप लोकांना पहिल्या सोनोग्राफी मध्ये समजत कि त्यांना फायबरॉइडिस आहे. खूप लोक असे पण असतात कि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असते कि तुम्हाला फायबर ट्युमर आहे तुम्ही एबोरशन करा.
-फायबेरॉईड हा मसला पासून पिशवीच्या आत आहे तर ते फायबसला काढणं गरजेचे असते. जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर. पण असे फायबेरॉईड्स ज्यामध्ये पेशंट ला पेन होत हेवी ब्लीडींग होत. प्रेगनन्सी चे तीन पार्ट मध्ये डिव्हाइड करतो. पहिले १२ आठवडे, मग दुसरे १२-२४ आठवडे आणि शेवट २४ आठवडे ते डिलिव्हरी पर्यंत चा टाइम . जर पेशंटला पहिल्या स्टेज मध्ये फायबरॉइडिस असेल तर थोडं पेन होणं . ब्लीडींग होणं हे होऊ शकत. पण हे सहजरित्या ट्याबलेट्स ने क्लिअर होऊ शकत. दुसऱ्या स्टेज मध्ये १२-२४ आठवडे त्यामध्ये फायबेरॉईड चा साईझ वाढतो.