VishwaRaj

Exercises for Lower Back Pain | Dr. Neha Welpulwar

Video Description

कंबरदुखी/ पाठदुखी वर व्यायाम (Exercises for Lower Back Pain) ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

Mechanical Low Back Pain म्हणजे काय असत ?

आपल्या पाठीच्या कण्याच्या मास पेशी मध्ये जो abnormal stress येतो आणि त्यामुळे आपली जी पाठ अकडून जाते त्याला आपण Low Back Pain म्हणतो.

कंबर दुखीची कारणे?

जर तुमची बसण्याची पद्धत नीट नसेल तर Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता आहे. जर तुमची खुर्ची तुमच्या वजन आणि उंची प्रमाणे नीट नसेल , ज्यामध्ये back support मिळत नसेल , अश्यानाही Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता असते.

तुमची झोपण्याची पद्धत म्हणजे ज्या bed वरती तुम्ही झोपता , त्याची matress नीट नसेल , किव्हा तुमचं spine सरळ रेषेत नसेल तर Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता आहे . सवयीमुळे म्हणजे वजनदार गोष्टी तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेट असाल तर त्यामुळे हि Mechanical Low Back Pain होऊ शकतो.

Exercises for Lower Backpain

1. Pelvic Tilt Exercise
  • आपल्या पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आणि हाथ आपल्या पाठीच्या कण्यामध्ये ठेवावा . या तटस्थ स्थितीत, आपल्या कमरेसंबंधीचा पाठीचा नैसर्गिक वक्र/ बाग मजल्यापासून खालच्या मागे थोडासा वर करायचा.
  • श्वास बाहेर काढा आणि हळूवारपणे आपल्या hips आपल्या डोक्याकडे रॉक करा. आपण हे करता तेव्हा आपण आपल्या मागे मजला दाबलेल.
  • हा व्यायाम 5 ते 10 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा .
2. Bridging Exercise 
  • पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे.
  • फक्त आपला buttock area आपल्याला वर उचलायचा आहे.
  • हे आपल्याला core आणि back muscles ला strong करण्यास मदत करत.
  • 5-10 मोजल्यानंतर परत त्याच स्थितीत या.
  • हा व्यायाम 5 ते 10 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा.
3. hamstring stretch Exercise
  • पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे.
  • दोन्ही हातानी एक पायाच्या मांडीचा खालच्या भागाला हाताने पकडावे आणि गुडघा छातीकडे न्यावा.
  • हे 1-30 मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या.
  • हा व्यायाम 3 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा आणि दोन्ही बाजूने करावा .
  • त्यानंतर आपण दोन्ही गुडघे आपल्या दोन्ही हाताने मंदीच्या खालच्या बाजूला पकडून छातीकडे घेणार.
  • हे 1-30 मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या.
  • हा व्यायाम 3 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा.

4. pelvic rotation exercise

  • पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आणि दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर ठेवायचं आहे.
  • त्यानंतर दोन्ही गुडघ्यांना आपल्याला एका दिशेने वळवायचा आहे.
  • आपला छाती आणि डोक्याचा भाग सरळ असला पाहिजे , तो पायाच्या दिशेने वळता कामा नये .
  • हे १-३० मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या आणि दोन्ही बाजूने करावा .
  • एका दिशने ५ तर दुसऱ्या दिशेने ५ त्याप्रमाणे १० वेळा , दोन दा करावे.
5. Kneeling forward bending exercise
  • आपण वज्रासन position मध्ये बसावे आणि त्यामध्ये दोन्ही हाथ पुढच्या दिशेने सरकवत , पाठीतून वाकून पुढे जायचं आहे आणि पुर्वव्रत जागेवर यायचं.
6. Prone Extension Exercise
  • ह्या मध्ये आपल्याला पालथं झोपायचं आहे आणि दोन्ही हाथ शरीराच्या side च्या बाजूला ठेवावे.
  • हाथावरती वजन देत कोपरा ताठ करायचा आहे आणि पुर्वव्रत जागेवर यायचं हे आपण १० वेळा दिवसातून २ दा करावं .

अचानक दुखणं वाढल्यास cold pack / hot bag किव्हा बर्फाचा शेक घेऊ शकतो ज्याने तुम्हाला backpain चा त्रास कमी होईल .

We can show here some inserts from video

b img1
What Is Cardiac Resynchronization Therapy (CRT)?

Cardiac resynchronization therapy (CRT), also termed as biventricular pacing, involves the use of a special kind of pacemaker known as a biventricular pacemaker – that works by sending small electrical impulses through the leads attached to it, in order to keep the right and left ventricles pumping together, called AV synchrony. It is designed to help the ventricles contract normally and improve the heart’s rhythm and symptoms associated with arrhythmia or heart failure.

How Does A Biventricular Pacemaker Works?

The pacemaker is implanted just below the collarbone. There are three wires connected to the devices monitor that helps in detecting heart rate irregularities and in synchronizing the heart by emitting tiny pulses of electricity to correct them.

Diagnostic Procedure

The doctor performs several tests to diagnose the find the cause of irregular heartbeats, before implanting a biventricular pacemaker. These tests are performed using:

Patient also want to know

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune



    google-logo-png

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    Expert Medical Team

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments. We are equipped with the best state-of-the-art technology,

    Related Videos

    About Writer
    Logo-vishwaraj-hospital-author
    Department Of Orthopaedics & Joint Replacement
    VishwaRaj Hospitals,have a specialised wing in the orthopaedics department where our senior and experienced doctors relieve the long-standing joint pains and restore the functionality of the joints either by joint replacement or Joint restructuring surgeries. With our experience of 250+ joints replacement, we made our patients walk on the same day.
    Was this blog helpful for you?
    [likebtn theme="custom" f_size="14" icon_l_url="http://vishwarajhospital.com/wp-content/uploads/2020/12/clap2.png#6511" icon_d_c_v="#004ea3" label_c="#004ea3" label_c_v="#004ea3" dislike_enabled="0" icon_dislike_show="0" tooltip_enabled="0" i18n_like="Give us a clap" white_label="1" popup_disabled="1" voting_enabled="1" counter_clickable="1" share_enabled="0" bp_notify="0"]

    they found this blog helpful

    Share this with
    Share on facebook
    Share on twitter

    Last medically reviewed on 

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments.