हर्निया म्हणजे काय? | What is Hernia in Marathi
- Written by: Department Of Obstetrics & Gynecology
- Published: March 15, 2022
- 4 min Read
Video Description
Dr. Jayesh Desale | Sr. Consultant-Paediatric Surgeon ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हर्निया म्हणजे काय? आपल्याला माहिती देणार आहेत.
हर्निया म्हणजे काय ? What is Hernia ?
लहान मुलांची वाढ होत असताना त्यांच्या जांघेमधला एक भाग असतो त्याची ओपनिंग बंद होते, पण त्याची ओपनिंग बंद जर नाही झाली तर आतडी किंवा लहान मुलीनं मद्धे अंडाश पण बाहेर येऊ शकत किंवा ते येत-जात असेही होऊ शकत त्यालाच आपण हर्निया म्हणतो.
हर्निया ची लक्षणे काय? What are the symptoms of Hernia?
मुलांनमध्ये गोटीच्या भागाला सूज येणे किंवा जांघेच्या भागाला सूज येणे व मुलीनंमध्ये जांघेच्या भागाला सूज येणे ही लक्षणे दिसतात. हे रडताना व खेळताना जास्त जाणवत.
त्याचे परिणाम काय ?
जिथून ते आतडी किंवा अंडाशय बाहेर येत तिथे ते अडकू शकत व ते पुन्हा जात नाही अशावेळेस शस्त्रक्रिया करावी लागते.
त्यावर शस्त्रक्रिया करणे हा एकच उपाय आहे.
आणि असे काही लक्षण वाटले तर योग्य वेळेत शस्त्रक्रिया करून पुढील परिणाम आपण टाळू शकतो.