Kidney disease, symptoms, causes, and prevention
- Written by: Department Of Urology
- Published: May 29, 2021
- 4 min Read
Video Description
आज Dr Mahesh Rokade – Consultant Nephrologist आपल्याला किडनीचे आजार ,लक्षणे, कारण आणि प्रतिबंध ( disorder of kidney). या बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. मूत्रपिंडाचा आजार वाढला की त्याचे दुखणे सामान्यांना त्रास देणारे असते. मूत्रपिंडाचा आजार हा मधुमेहासह, रक्तदाबाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये आढळून येतो. मूत्रपिंडाचा आजार बळावला, तर मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. मूत्रपिंडाचा आजार बळावण्यापूर्वी त्याच्या विविध लक्षणांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेकदा काही लक्षणे दिसत असली, तरी रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार वाढल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. त्याकरिता लक्षणे जाणून घेणे आवश्यक ठरते. तर kidney disease बद्दल जाणून घेऊया.
Kidney चा आजार म्हणजे काय ?
Kidney च प्राथमिक काम असत, शरीरातील दूषित पदार्थ लघवी वाटे बाहेर फेकणे . त्याचप्रमाणे kidney blood pressure च समतोल राखते . शरीरात जितके क्षार असते जसे जसे कि calcium, phosphrous अश्या पदार्थनाचा समतोल ठेवते . शरीरातील पाण्याचा समतोल kidney सांभाळते . Kidney च काम हळू हळू काही कारणामुळे कमी व्हायला लागत .
जसे कि diabetes आणि blood pressure , ह्या दोन आजारांमुळे १०० पैकी ७०% kidney चे आजार ह्या दोन रोगांमुळे होतात . ह्या आजारणामुळे kidney चे filters निकामी व्हायला लागतात त्यामुळे लघवी मधून protein leak व्हायला सुरु होत. आणि जसे हे filters आणि निकामी व्हायला लागतात तास kidney’च कार्य कमी होतं त्यामुळे रक्तातील दूषित पदार्थ वाढतात जसे कि urea , serum creatinine . त्यामुळे kidney चा आजार होतो . जेव्हा kidney चा आजार होतो तेव्हा बहुतेक वेळेला दोन्ही kidney affected असतात . Creatinine ची मात्रा दोन्ही किडनी निकामी झाल्यावरच होते .
किडनी च्या आजाराची लक्षणे
- सकाळी उठल्या उठल्या १५-२० मिनिटे डोळ्याखाली सूज जाणवणे.
- पायावरती सूज जाणवणे पण पुढे कायम स्वरूपी राहायला लागते.
- Blood pressure औषधे घेऊन पण high राहायला लागतो .
- भूक कमी लागणे
- Advance stages मध्ये उलट्या होणे .
- skin पांढरी पडणे , सतत खाजायला लागते .
- थकवा जाणवायला लागतो .
- थोडे patients असे हि असतात कि काहीही लक्षण येत नाही पण त्यांना फीट येते .
किडनी खराब होण्याची कारण
- Diabetes आणि Blood pressure शिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्याने किडनी आजार होऊ शकतात.
- अनुवांशिक आजार जसे कि Polycystic kidney disease .
- Autoimmune diseases ज्यांचात आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरोधात काम करते जैसे कि SLE जो स्त्रियांमध्ये अधिक आढळतो .
- Painkillers किव्हा वजन कमी करण्याची औषधे खाणे .
Kidney चा आजार हॊऊनये ह्या साठी काय केले पाहिजे ?
- ८-१२ ग्लास पाणी नियमित पणे प्यावे आणि किडनी fail करणारी औषधे न खाणे .
- ज्यांना kidney diseases च high-risk आहेत त्यांनी आपला blood sugar level नियंत्रित ठेवावे आणि high blood pressure असलेल्या patients ने आपला pressure नियमित तपासावे . Blood Pressure १३०/८० च्या खाली असले पाहिजे .
- Kidney stone च्या patients नि नियमित sonography केली पाहिजे आणि स्टोन मूत्र मार्गावर अडकू नये हे बघितला पाहिजे.
We can show here some inserts from video
What Is Cardiac Resynchronization Therapy (CRT)?
Cardiac resynchronization therapy (CRT), also termed as biventricular pacing, involves the use of a special kind of pacemaker known as a biventricular pacemaker – that works by sending small electrical impulses through the leads attached to it, in order to keep the right and left ventricles pumping together, called AV synchrony. It is designed to help the ventricles contract normally and improve the heart’s rhythm and symptoms associated with arrhythmia or heart failure.
How Does A Biventricular Pacemaker Works?
The pacemaker is implanted just below the collarbone. There are three wires connected to the devices monitor that helps in detecting heart rate irregularities and in synchronizing the heart by emitting tiny pulses of electricity to correct them.
Diagnostic Procedure
The doctor performs several tests to diagnose the find the cause of irregular heartbeats, before implanting a biventricular pacemaker. These tests are performed using:
Patients also want to know
Understanding Kidney Stones and Treatment Options
What are the common causes of kidney stones? Kidney stones
Cardiac Issues in Women
What are some cardiac issues that women should be aware
This Women’s day -Know more about Women Health
What is the theme for International Women’s Day 2023 and
Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune
TIPS TO GET PREGNANT IN WOMEN WITH PCOS
PCOS, also known as polycystic ovarian syndrome, is becoming increasingly prevalent as a significant lifestyle-related condition among young adults. In India, approximately one out of every five women suffer from...
Read MoreGoogle Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
Expert Medical Team
VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments. We are equipped with the best state-of-the-art technology,
Related Videos
About Writer
Department Of Urology
Was this blog helpful for you?
they found this blog helpful
Share this with
Last medically reviewed on