VishwaRaj

# त्यावरउभेराहूनका

एका दिवसांमध्ये व्हेरिकोज व्हेन वर उपचार
वेदनारहित आणि त्वरित आराम 

विशेष OPD ऑफर 100 रु

वैरिकास शिरा (एक पाय) @ रु. 70,000/- (कोणतीही लपलेली किंमत नाही)

वैरिकास शिरा (दोन्ही पाय) @ रु. 1,10,000/- (कोणतीही लपलेली किंमत नाही)

Book An Appointment

  व्हेरिकोज व्हेन

  व्हेरिकोज व्हेन म्हणजे पायाच्या आतील बाजूस नॉर्मल पेक्षा मोठ्या, पीळ पडलेल्या, सापा सारख्या रक्तवाहिन्या. अशा रक्तवाहिन्या एका किंवा दोन्ही पायाला असू शकतात. पायाच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांची ही समस्या उद्भवते.

  लक्षणे

  रक्तवाहिन्यांचा फुगवटा
  रक्तवाहिन्यांचा फुगवटा
  पायामध्ये वेदना आणि स्नायूंना पेटके
  त्वचेची जळजळ आणि खाज

  कारणे

  खूप वेळ उभे राहणे
  वृद्धापकाळ
  पायामध्ये वेदना आणि स्नायूंना पेटके
  मलबद्धता

  व्हेरिकोज व्हेन्स च्या स्टेज

  स्टेज 1

  कोळ्याच्या जाळ्या सारख्या वाहिन्या:-
  फुगलेल्या रक्तवाहिन्या पायामध्ये कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात. यामुळे पायाच्या आरोग्या पेक्षा शारीरिक सौंदर्या मध्ये अडथळा निर्माण होतो.
  काही लोकांना पायामध्ये वेदना होऊ शकतात.
  या स्टेजमध्ये योग्य उपचार केले तर रक्तवाहिन्या पूर्ववत होण्यास मदत होते आणि हा आजार पुढे बळावत नाही.

  स्टेज 2

  व्हेरिकोज व्हेन :- या स्टेजमध्ये रक्तवाहिन्या दोरखंडा सारख्या दिसतात, फुगलेल्या असतात आणि त्वचे मधून बाहेर पडल्या सारख्या दिसतात.
  या स्टेज ला जर योग्य उपचार केले नाहीत तर लक्षणे वाढतात आणि नॉर्मल त्वचेचे स्वरूप बदलण्यास सुरुवात होते. दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या हालचालींवर याचा परिणाम होतो.

  स्टेज 3

  पायाची सूज:-
  या आजारावर योग्य उपचार केले नाहीत तर त्यामुळे होणारे इतर शारीरिक त्रास उद्भवतात, उदाहरणार्थ पायावर सूज निर्माण होते. खूप वेळ किंवा दिवसभर उभे राहण्यात आले तर पायावर सूज निर्माण होते.
  रेस्टलेस लेग सिंड्रोम, त्वचेवर खाज, तीव्र वेदना आणि पेटके येणे अशी इतर लक्षणे उद्भवतात

  स्टेज 4

  त्वचेमधील बदल:-
  योग्य उपचार न करता वेळ घालवला तर आजार बळावत जातो आणि नंतर त्वचेचा रंग बदलतो.
  त्वचा पातळ बनते आणि त्वचेचा रंग डाग पडल्यासारखा फिक्कट तपकिर होतो.
  रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर पडून पेशी आणि स्नायूनमध्ये पसरते त्यामुळे त्वचेचा असा रंग बदलतो

  स्टेज 5

  पायाचा अल्सर /जखम :-
  या स्टेज मध्ये पायाला जखमा होतात त्यांना अल्सर म्हणतात. या जखमा अतिशय वेदनादायक असतात, तिथे खाज सुटते. या जखमांची सतत काळजी घ्यावी लागते आणि मलमपट्टी करावी लागते. याचा व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

  व्हेरिकोज व्हेनचे निदान

  ▪️ शारीरिक परीक्षण
  ▪️ डॉपलर अल्ट्रासाउंड:- या तपासणीमध्ये रक्तवाहिन्यांची रचना आणि वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आहेत का ते तपासले जाते.

  व्हेरिकोज व्हेन्स साठी शस्त्रक्रिया

  ▪️ लेझर उपचार
  ▪️ सर्जिकल व्हेन लायगेशन आणि स्ट्रीपिंग

  लेझर ट्रीटमेंट चे फायदे

  कोणत्याही प्रकारची चिरफाड केली जात नाही
  वेदनारहित प्रक्रिया
  जंतुसंसर्ग किंवा रक्तस्त्राव नाही
  3 दिवसांमध्ये नेहमीच्या कामावर रुजू होता येणे
  एक दिवस किंवा त्यापेक्षाही कमी वेळ हॉस्पिटल मध्ये राहायला लागणे
  कोणतीही जखम नाही आणि मलमपट्टी ही नाही
  बाधित जागेवर चिरफाड करण्याची गरज
  वेदनादायक प्रक्रिया
  रक्तस्त्राव आणि जंतुसंसर्गाचा धोका
  नियमित कामावर रुजू होण्यास 25 - 30 दिवस
  हॉस्पिटल मध्ये जास्त दिवस राहण्याची आवश्यकता
  जखमेवर मलमपट्टी करण्याची गरज

  इतर उपचार

  ▪️ खूप वेळ उभे राहणे टाळावे
  ▪️ बाधित पाय झोपताना उंच उशी वर ठेवावा
  ▪️ नियमित व्यायाम
  ▪️ वजन कमी करण्याची आवश्यकता
  ▪️ कम्प्रेशन स्टॉकिंग्ज

  हे वरील उपचार फक्त 15 – 20% रुग्णांमध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये उपयोगी पडतात

  आमचे तज्ञ डॉक्टर्स

                    डॉ. सुशिल देशमुख

  एम बी बी एस, एम एस
  जनरल सर्जरी,
  फेलोशिप इन मिनीमल एक्सेस सर्जरी, लेझर,
  लेप्रोस्कोपिक ऍण्ड बॅरिॲट्रिक सर्जन
  तपासणीचे वार :- सोमवार ते शुक्रवार
  तपासणी वेळ:- सकाळी 10 – दुपारी 2

                     डॉ. अनिकेत झारकर

  एम बी बी एस, डी एन बी,
  जनरल सर्जरी,
  फेलोशिप इन मिनीमल एक्सेस सर्जरी,
  लेप्रोस्कोपिक सर्जरी

  तपासणीचे वार:- सोमवार ते बुधवार, शुक्रवार, शनिवार
  तपासणी वेळ:-
  दुपारी 2 ते संध्याकाळी 5

                   डॉ. हेमंत चौधरी

  एम बी बी एस, डी एन बी,
  जनरल सर्जरी,
  पेरिफेरल व्हस्क्यूलर सर्जरी

  तपासणीचे वार:- सोमवार
  तपासणी वेळ:- दुपारी 2 ते 4

  खास तपासणी सवलत ओ पी डी:- 500/ - 100/-

  लेझर:- एका पायासाठी:- रेग्युलर प्राईज- 1, 25, 000/- स्पेशल प्राईज :- 70, 000/-

  दोन्ही पायासाठी:- रेगुलर प्राईज :- 1, 90, 000/- स्पेशल प्राईज :- 1, 10, 000/-

  8956970165

  info@vrhpune.com

  पुणे-सोलापूर रोड, लोणी काळभोर, पुणे.