What is the importance of oral health?
- Written by: Department of Dental Sciences
- Published: April 6, 2022
- 4 min Read
Video Description
Listen to Dr. Nikhil Bhosale to know about the Importance of Oral Health. तोंडाच्या आरोग्याच महत्व काय ?
जे आपले मधुमेह व हृदयविकार असतात ते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिरड्यांच्या आजाराशी संबंधित असतात.
हिरड्यांच्या सूज मुळे हृदयाच्या संबंधी विकार वाढतात.
तोंडाचे आरोग्य चांगले कसे ठेवायचे ?
दिवसातून दोनवेळेस दात घासणे.
दात घासल्यानंतर फ्लॉससिंग (Flossing) करणे. फ्लॉससिंग म्हणजेच एक धागा असतो त्याला दोन दातांच्या मध्ये टाकून दांतांच्या मधील घाण काढणे.
तसेच चुळ भरणे, कोमट पाण्यामध्ये हळद टाकून गरगलिंग करणे.
त्याचबरोबर चिकट गोष्टी खाणे टाळावे जसेकी चिक्की, च्युइंगम असे पदार्थ खाणे टाळा.
धूम्रपान करणे, तंबाकू खाणे हे जेवढ शक्य तेवढ कमी करावे.
६ ते ८ महिन्यातून एकदातरी डेन्टिएस्टला भेटावे.