Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल.
लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल 01 Sept 2023 “ONAM Festival” ओणम’ हा सण फक्त केरळमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात देखील पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे हा सण लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमधील नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून, मोठ्या उत्साहात साजरा केला. नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा …





