उन्हाचा कडाका वाढतोय, तुमच्या आरोग्याकडेही द्या लक्ष; बाहेर जाताना ‘अशी’ घ्या काळजी…

सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आता गरजेचे बनले आहे. याच कडक उन्हापासून वाचण्यासाठी काहीना काहीतरी प्रयत्न केले जातात. असे केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. कडक उन्हात बाहेर पडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कडक उन्हापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, …

उन्हाचा कडाका वाढतोय, तुमच्या आरोग्याकडेही द्या लक्ष; बाहेर जाताना ‘अशी’ घ्या काळजी… Read More »