डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या! पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. म्हणूनच तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तर आणि तरच तुम्ही स्वत:ची आणि नातेवाईकांची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.
पावसाळ्यात पसरणा-या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा सर्वात धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. याचं सर्वात मोठं कारण हे आहे की या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी (platelet count) खूपच मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मोठ्या प्रमाणात मदत करतात. तसेच शरीरातून वाहणा-या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात.
जेणे करुन शरीरातून अधिक रक्त वाहून जाऊ नये. पण नेमकं याच महत्वाच्या पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो. जस जसं शरीरातून पेशींची संख्या कमी होत जाते तस तसा रुग्णाची अवस्था अधिकच बिकट होत जाते. यावर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर वेळेप्रसंगी रुग्ण दगावू देखील शकतो.
कसा होतो डेंग्यूचा प्रसार
डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप (flu) असतो. डेंग्यू हा मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणा-या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडीज एजिप्टी असे आहे. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असंही म्हटलं जातं. कारण त्यांच्या शरीरावर सफेद आणि काळ्या रेषा असतात. या एडीज मच्छरांची एक खास गोष्ट ही आहे की ते घरातील साफ पाण्यात जन्म घेतात आणि त्यातच अंडीही घालतात. जसं की कूलरमध्ये साठलेलं पाणी, कुंड्यांमध्ये साचलेलं पाणी किंवा पाण्याच्या टाकीत ते जन्मास येतात. साधारणत: हे मच्छर सकाळी आणि दिवसभरात कधीही चावतात.
डेंग्यूचा प्रसार होण्याचा ऋतू
डेंग्यूचा प्रसार हा पावसाळा सुरु होताच म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून आक्टोबर महिन्यापर्यंत होतो. यानंतर हिवाळा सुरु होतो. त्यामुळे डेंग्यूच्या मच्छरांच्या जन्मास हा ऋतू सुयोग्य राहत नाही. पण कधी कधी हे मच्छर आणि डेंग्यूचे रुग्ण ब-याच महिन्यांपर्यंतही आढळूनही येतात. पावसाळ्यात डबकी साचतात, पाणी तुंबते, सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे या अळ्यांना जन्मास एकदम अनुकूल वातावरण लाभते.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूचा मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानकच खूप ताप येतो आणि भरपूर थंडी वाजून येते. रुग्णाचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखू लागतं. तसेच सांध्यामध्ये होणा-या वेदना आणि कमकूवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणं सुरु असतं. हे कधी सौम्य तर कधी प्रचंड असतं. तसेच मानेवर, छातीवर आणि चेह-यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात. यादरम्यान रुग्णाला काहीच खावसं वाटत नाही. सतत उलटीसारखं वाटत राहतं
डेंग्यूचे प्रकार
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. म्हणूनच तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तर आणि तरच तुम्ही स्वत:ची आणि नातेवाईकांची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.
पावसाळ्यात पसरणा-या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा सर्वात धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. याचं सर्वात मोठं कारण हे आहे की या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी (platelet count) खूपच मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मोठ्या प्रमाणात मदत करतात. तसेच शरीरातून वाहणा-या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात.
जेणे करुन शरीरातून अधिक रक्त वाहून जाऊ नये. पण नेमकं याच महत्वाच्या पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो. जस जसं शरीरातून पेशींची संख्या कमी होत जाते तस तसा रुग्णाची अवस्था अधिकच बिकट होत जाते. यावर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर वेळेप्रसंगी रुग्ण दगावू देखील शकतो.
कसा होतो डेंग्यूचा प्रसार
डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप (flu) असतो. डेंग्यू हा मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणा-या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडीज एजिप्टी असे आहे. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असंही म्हटलं जातं. कारण त्यांच्या शरीरावर सफेद आणि काळ्या रेषा असतात. या एडीज मच्छरांची एक खास गोष्ट ही आहे की ते घरातील साफ पाण्यात जन्म घेतात आणि त्यातच अंडीही घालतात. जसं की कूलरमध्ये साठलेलं पाणी, कुंड्यांमध्ये साचलेलं पाणी किंवा पाण्याच्या टाकीत ते जन्मास येतात. साधारणत: हे मच्छर सकाळी आणि दिवसभरात कधीही चावतात.
डेंग्यूचा प्रसार होण्याचा ऋतू
डेंग्यूचा प्रसार हा पावसाळा सुरु होताच म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून आक्टोबर महिन्यापर्यंत होतो. यानंतर हिवाळा सुरु होतो. त्यामुळे डेंग्यूच्या मच्छरांच्या जन्मास हा ऋतू सुयोग्य राहत नाही. पण कधी कधी हे मच्छर आणि डेंग्यूचे रुग्ण ब-याच महिन्यांपर्यंतही आढळूनही येतात. पावसाळ्यात डबकी साचतात, पाणी तुंबते, सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे या अळ्यांना जन्मास एकदम अनुकूल वातावरण लाभते.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूचा मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानकच खूप ताप येतो आणि भरपूर थंडी वाजून येते. रुग्णाचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखू लागतं. तसेच सांध्यामध्ये होणा-या वेदना आणि कमकूवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणं सुरु असतं. हे कधी सौम्य तर कधी प्रचंड असतं. तसेच मानेवर, छातीवर आणि चेह-यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात. यादरम्यान रुग्णाला काहीच खावसं वाटत नाही. सतत उलटीसारखं वाटत राहतं.
डेंग्यूचे प्रकार
डेंग्यूचा ताप सामान्यत: ३ प्रकारचा असतो. सामान्य डेंग्यू, रक्तस्त्राव डेंग्यू, डेंग्यू शॉक सिंड्रोम! या तिन्ही तापाची लक्षणं त्यांच्या प्रकारानुसार तीव्र होत जातात. वर सांगितलेली लक्षणं ही साधारण डेंग्यूची आहेत. दुस-या प्रकारातील डेंग्यूमध्ये म्हणजेच रक्तस्त्राव डेंग्यूमध्ये रुग्णाची त्वचा पिवळी पडत जाते. सोबतच त्याचं अंग गरम ऐवजी थंड भासू लागतं. रुग्णाच्या नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्त येऊ लागतं. यादरम्यान रक्ताच्या उलट्याही होऊ शकतात. प्लेटलेट्स कमी होऊ लागल्याने रुग्णाला खूप तहान लागते, घसा सुखतो आणि श्वास घेण्यास अडथळा येतो. तसेच तिस-या प्रकारच्या म्हणजेच शॉक सिंड्रोम डेंग्यूमध्ये रुग्णाच्या नसा कमजोर होतात. प्रचंड पोटदुखी होते. अंग थंड पडून दुखण्याने रुग्ण तडफडू लागतो.
डेंग्यूमध्ये काय करु नये?
हा एक वायरल ताप आहे म्हणून त्यादरम्यान पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन आणि एस्प्रिनसारख्या औषधांचे सेवन करु नका. कारण डेंग्यूत अॅंटीबायोटिक गोळ्यांचा काहीही परिणाम होत नाही. जितकं देता येईल तितकं रुग्णाला ओआरएस पावडरचं पाणी देत राहा. भूक लागो अथवा न लागो पण जेवणाच्या वेळी रुग्णाला साल असलेल्या मुग डाळीची खिचडी द्या. रुग्णाने अजिबात भूक दाबून ठेवू नये नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात. डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात