Best Hospital in Pune MAEER'S VishwaRaj Hospital | VishwaRaj Hospital | MAEER'S VishwaRaj Clinic Amanora | MAEER'S VishwaRaj Clinic Kothrud, Best Hospital in Pune, Hospital Lonikalbhor, Uruli kanchan, Best Hospital in Hadapsar, Best Hospital in Pune, Vishwaraj Hospital top 10 Hospital in Maharashtra, Vishwaraj Hospital Largest Hospital in Pune Maharashtra

पोट साफ का होत नाही? | Constipation Meaning in Marathi

Video Description

पोट साफ का होत नाही?  | Dr. Kiran Shinde ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

“बद्धकोष्ठता (मलावरोध)/ Constipation व त्याची कारणे” या संधर्भात Dr. Kiran Shinde(Gastroenterology & Therapeutic Endoscopist) आपल्याला या video च्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत. तर जाणून घेऊ बद्धकोष्ठता/ Constipation / मलावरोध म्हणजे काय असते आणि त्याची कारणे आणि Constipation आपण कसे टाळू शकतो.

Constipation/बद्धकोष्ठता /मलावरोध म्हणजे काय? (What is constipation?)
जेव्हा आपले पोट साफ होत नसेल किंवा नियमितपणे शौचाला होत नसेल तर आपल्याला बद्धकोष्ठता (constipation) होण्याची शक्यता असते.

बद्धकोष्ठतेची कारणे (Causes of Constipation )
-आहारामध्ये fibre diet कमी असेल तर constipation होते.
-Fibre Diet मध्ये तुम्ही हिरवे पालेभाज्या, काकडी, गाजर, पपई, सफरचंद, sprouts हे आपल्या Diet मध्ये include केले तर constipation चे chances कमी होतात.
-जरी आपण पाणी कमी पीत असेल किंवा आपली हालचाल आणि व्यायाम कमी होत असेल किंवा जे पदार्थ low Fibre आहे ते पदार्थ जसे बटाटे, वांगी,गवार, साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे कूट यांचे सेवन कमी करा.
-Intestinal Obstruction, Ulcers in the kidney, cancer, brain चे काही आजार जसे कि Parkinson किंवा paralysis मुळे constipation होऊ शकते.
-काही औषधांमुळे सुद्धा constipation होऊ शकते.

बद्धकोष्ठता कशी टाळावी (How to avoid constipation?)
– संडासातून रक्त जाणे, वजन कमी होणे किंवा सतत पोटामध्ये दुखणे अश्या गोष्टी जर निदर्शनास आले तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.
– Constipation टाळण्यासाठी High Fibre Diet घेणे, वेळेवर पाणी पिणे, तणाव मुक्त राहणे आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

या विषयी काही शंका असतील तर आम्हाला comment box मध्ये जरूर कालवा, आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देऊ.

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Scroll to Top

What Would You Like To Do Today?​​