आदरणीय डॉ.आदिती राहुल कराड यांना पुण्यनगरीतील “नवदुर्गा पुरस्कार २०२३ मिळाला” !
आदरणीय डॉ.आदिती राहुल कराड यांना पुण्यनगरीतील नवदुर्गा पुरस्कार २०२३ मिळाला! दि. २२ ऑक्ट. २०२३ माईर्स ट्रस्ट च्या मेंबर ट्रस्टी आणि विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.आदिती राहुल कराड यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी साठी पुण्य-नगरीतील “नवदुर्गा पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले गेले. डॉ.आदिती राहुल कराड या नेहमीच ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर भर देऊन त्यांना उच्च दर्जाची रुग्ण …
आदरणीय डॉ.आदिती राहुल कराड यांना पुण्यनगरीतील “नवदुर्गा पुरस्कार २०२३ मिळाला” ! Read More »