Follow up of NICU Babies after Discharge
- Written by: Department of Dental Sciences
- Published: June 22, 2022
- 4 min Read
Video Description
NICU मधून डिस्चार्ग झाल्यानंतर बाळांच्या आरोग्याची काळजी व पाठपुरावा | Follow up of NICU Babies after Discharge Dr. Yogini Patil & Dr. Chandrakant Sahare ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
आज आपण एनआयसीयु मधून बाळ डिस्चार्ज झाल्यनंयतर बाळाची आरोग्याची काळजी आणि पाठपुरावा या बद्दलची माहिती घेणार आहोत.
बेबी जन्माला आल्यानंतर त्यातील काही अनस्टेबल असतात अशा बेबीना एनआयसीयु मध्ये ठेवण्याची गरज असते. जे जन्मतः च वीक आहेत, ज्यांचे वजन कमी ,फिट आली आहे किंवा ते बाळ रडले नाही असा काही प्रॉब्लेम आहे अशा बेबीने आपण एनआयसीयु ठेवण्याचा सल्ला डायल जातो. डिस्चार्ज च्या वेळेला बाळाची पूर्ण तपासणी करावी लागते. ब्रेन तपासणी.
गरज पडली तर त्या बाळाचे सिटी स्कॅन, ब्रेन चे एमआरआय किंवा सोनोग्राफी ब्रेन ची करतो. डोळ्याची तपासणी, कानाची तपासणी करावी लागते. डिस्चार्ज द्यायच्या अगोदर आपण पेरेंट्स ला पूर्णपणे समजावून सांगून मग डिस्चार्ज देतो.
एनआयसीयु चे बेबी एक जे मोल्ड प्रॉब्लेम अस्तरात. त्यांचे फॉलोअप आपण प्रत्येक महिन्याला ठेवतो. आपण तीन कॅटेगरी मध्ये डिव्हाइड करतो. दर एका महिन्याला एक वेळा , दोन महिन्यातून एक वेळा असे आपण सहा महिने करतो बेबी एक वर्षाचा होईपर्यंत.
जे बेबी २८-३२ विक्स चे असतात त्यांच्या मेंदूचा विकास खूप कमी झालेला असतो. त्यांचे फोलोप हे एका आठवड्यातून एक वेळा अशा बेबीच्या नुट्रीशन कडे आपण लक्ष देतो. त्यांचे वजन वाढले आहे कि नाही, vaccination झाले आहे कि नाही.