किडनी ट्रान्सप्लांट | Kidney transplant in Marathi
- Written by: Department Of Ear Nose & Throat (ENT)
- Published: February 25, 2022
- 4 min Read
Video Description
किडनी ट्रान्सप्लांट | Kidney transplant in Marathi | Dr Mahesh Rokade ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
“What is Kidney Transplant” by Dr Mahesh Rokade, Consultant, Nephrology, VishwaRaj Hospital, Pune
किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय
What is kidney transplant?
ज्या व्यक्तीला किडनी चा आजार आहे म्हणजे क्रॉनिक किडनी स्टेज ५ . अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये एका किडनी दात्याकडून किडनी बसवली जाते . आता हा किडनी दाता जिवंत व्यक्ती सुद्धा असू शकतो किंवा मृत व्यक्ती सुद्धा असू शकतो . जिवंत व्यक्ती हा जवळचा नातेवाईक असतो ज्याला म्हणतात लाईव्ह रीलेटेड किडनी दाता किंवा ब्रेन डेड किडनी ट्रान्सप्लांट किंवा त्याला म्हणतात डिसीज डोनर ट्रान्सप्लांट म्हणतात . अशा व्यक्तीकडून जी किडनी मिळते त्यासाठी वेटिंग लिस्ट असते .
दोन प्रकारचे किडनी ट्रान्सप्लांट असतात , ज्याला लाईव्ह रीलेटेड किडनी ट्रान्सप्लांट किंवा डिसीज डोनर किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात.
There are two types of kidney transplants, called live- related kidney transplants or deceased donor kidney transplants.
किडनी ट्रान्सप्लांट साठी कोणती व्यक्ती पात्र असू शकते .
Who may be eligible for a kidney transplant?
ज्या व्यक्तीच किडनी फंकशन १० % पेक्षा खराब झालेले आहे आणि ते कायमस्वरूपी खराब झालेले आहे म्हणजेच क्रोनिक किडनी डीसीस अशा व्यक्तीलाच आपण किडनी ट्रान्सप्लांट ऑपशन देऊ शकतो . डायबेटिक असलेला व्यक्तीमध्ये किडनी च फंकशन १५ % पेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती किडनी प्रत्यारोपण साठी पात्र असू शकते आणि नॉन डायबेटिक पेशेंट म्हणजे किडनी च फॅक्शन १० % पेक्षा कमी झालं असेल तर अशा व्यक्तीला आपण किडनी ट्रान्सप्लांट चा ऑप्शन देऊ शकतो.