Kidney Failure म्हणजे काय?
- Written by: Department Of Urology
- Published: May 29, 2021
- 4 min Read
Video Description
आज Dr Mahesh Rokade – Consultant Nephrologist आपल्याला Kidney Failure म्हणजे काय ? (symptoms of renal failure) या बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. किडनी हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. इतक तर तुम्हाला समजल असेलच किडनी तिचे कार्य अचूक करते परंतु आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि राहणीमानातील वाईट सवयीमुळे किडनीवर परिणाम होऊ लागला आहे.खाण्या पिण्याच्या वाईट सवयीमुळे किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. किडनी खराब झाल्यास याला काहीही उपाय नाही परंतु खराब होण्याच्या आधी त्याची लक्षणे दिसतात. ही लक्षणे तुम्हाला ओळ खता आली तर तुम्ही वेळीच सावध होऊन उपचार घेऊ शकता म्हणूनच जाणून घेऊयात Kidney Failure म्हणजे काय? आणि काय आहेत किडनी खराब असल्याची लक्षणे?
Kidney failure जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया kidney च कार्य काय ?
आपल्या शरीरात दोन किडन्या असतात जे शरीराच्या मागच्या बाजूला म्हणजे कंबरेजवळ स्थित असतात आणि आपल्या किडनी च मुख्य कार्य असतं , लघवी वाटे दूषित पदार्थ बाहेर फेकणे . ज्या वेळेला किडनी च कार्य कमी होत , त्या वेळेला हे दूषित पदार्थ रक्तामध्ये वाढायला लागतात . आणि त्या वेळेला kidney fail व्हायला लागते .
Kidney failure stages
सुरुवातीला लघवी मधून protein जायला सुरु होतं. हळू हळू BP वाढायला लागत आणि creatinine चा आकडा सुद्दा वाढायला लागतो आणि ह्यालाच kidney fail होणे असं म्हणतो. किडनी च कार्य जेव्हा आपण टक्क्यांमध्ये बघतो, जेव्हा किडनी च कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी असतं तेव्हा kidney failure हा शब्द वापरला जातो. आणि हि स्टेज dialysis ची असते.
किडनी खराब होण्याची लक्षणे
जेव्हा ५०-६०% किडनी चे कार्य कमी तेव्हा लक्षणे दिसून येत नाहीत. किडनी च कार्य जस जस कमी व्हायला लागत तेव्हा हे symptoms दिसतात.
- सकाळी उठल्या उठल्या १५-२० मिनिटे डोळ्याखाली सूज जाणवणे.
- पायावरती सूज जाणवणे पण पुढे कायम स्वरूपी राहायला लागते.
- Blood pressure औषधे घेऊन पण high राहायला लागतो.
- भूक कमी लागणे.
- थकवा जाणवायला लागतो .
- Advance stages मध्ये उलट्या होणे .
- थोडे patients असे हि असतात कि काहीही लक्षण येत नाही पण त्यांना फीट येते .
Types of dialysis
जेव्हा किडनी १०% पेक्षा कमी काम करायला लागते , तेव्हा त्याला ckd stage ५ असे म्हंटले जाते. तर अशावेळेला dialysis करावं लागत (major indications for dialysis) . Dialysis मध्ये दोन प्रकार असतात . Hemodialysis म्हणजे ज्याला रक्ताचं dialysis म्हणतो आणि दुसरं Peritoneal Dialysis ज्याला पाण्याचं dialysis म्हणतो.
Dialysis म्हणजे काय ?
ह्या प्रक्रियेत शरीरातील दूषित पदार्थ बाहेर फेकले जातात. Hemodialysis मध्ये नलिका patient च्या vein मध्ये टाकली जाते. ह्या नलिकेच्या एका टोकातून रक्त बाहेर काढला जात जे filter मधून pass होत आणि शुद्ध झालेलं रक्त परत दुसऱ्या टोकातून आपल्या शरीरात जात. हि प्रक्रिया ४-६ तासांची असते. ज्या patient ची किडनी १०% कमी काम करत असेल तर आठवड्यातून २-३ वेळा dialysis करावं लागत. हे dialysis बहुतेक वेळेला कायम स्वरूपाचं असत.
Dialysis शिवाय kidney transplant चा पर्याय patient कडे असतो. ह्यासाठी family member असणे आवश्यक आहे आणि रक्तगट एकच असणे आवश्यक आहे.
We can show here some inserts from video
What Is Cardiac Resynchronization Therapy (CRT)?
Cardiac resynchronization therapy (CRT), also termed as biventricular pacing, involves the use of a special kind of pacemaker known as a biventricular pacemaker – that works by sending small electrical impulses through the leads attached to it, in order to keep the right and left ventricles pumping together, called AV synchrony. It is designed to help the ventricles contract normally and improve the heart’s rhythm and symptoms associated with arrhythmia or heart failure.
How Does A Biventricular Pacemaker Works?
The pacemaker is implanted just below the collarbone. There are three wires connected to the devices monitor that helps in detecting heart rate irregularities and in synchronizing the heart by emitting tiny pulses of electricity to correct them.
Diagnostic Procedure
The doctor performs several tests to diagnose the find the cause of irregular heartbeats, before implanting a biventricular pacemaker. These tests are performed using:
Patients also want to know
Understanding Kidney Stones and Treatment Options
What are the common causes of kidney stones? Kidney stones
Cardiac Issues in Women
What are some cardiac issues that women should be aware
This Women’s day -Know more about Women Health
What is the theme for International Women’s Day 2023 and
Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune
TIPS TO GET PREGNANT IN WOMEN WITH PCOS
PCOS, also known as polycystic ovarian syndrome, is becoming increasingly prevalent as a significant lifestyle-related condition among young adults. In India, approximately one out of every five women suffer from...
Read MoreGoogle Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
Expert Medical Team
VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments. We are equipped with the best state-of-the-art technology,
Related Videos
About Writer
Department Of Urology
Was this blog helpful for you?
they found this blog helpful
Share this with
Last medically reviewed on