Best Hospital in Pune MAEER'S VishwaRaj Hospital | VishwaRaj Hospital | MAEER'S VishwaRaj Clinic Amanora | MAEER'S VishwaRaj Clinic Kothrud, Best Hospital in Pune, Hospital Lonikalbhor, Uruli kanchan, Best Hospital in Hadapsar, Best Hospital in Pune, Vishwaraj Hospital top 10 Hospital in Maharashtra, Vishwaraj Hospital Largest Hospital in Pune Maharashtra

Dr Yogini

Pregnancy Do’s and Don’ts

Pregnancy Do’s and Don’ts

Video Description

आज Dr Yogini Patil , Consultant- obstetrician and gynaecologist ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनगरोदरपणात
काय काळजी घ्यावी ?(Pregnancy Do’s and Don’ts) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

प्रत्येक couple च्या मनामध्ये Pregnancy बद्दल भरपूर उद्भवतात. आपण काय केल पाहिजे काय नाही केला पाहिजे . या सगळ्याच्या आपल्या बेबी वर परिणाम होईल का ? तर जाणून घेऊया कि Pregnancy Do’s and Don’ts काय काय आहेत

Preconception counselling session with gynaecologist
प्रेग्नेंट व्हायच्या आधी Preconception counselling session आपल्या gynaecologist सोबत घेतल पाहिजे कारण या session मध्ये आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रेग्नंन्सीसाठी तयार आहे का हे कळत आणि आपल्या ज्या काही शंका आहेत तर त्यांच निरसन होतं .

प्रेग्नंन्सीमध्ये काय काय करू शकता ? (Do’s in Pregnancy )
1.Follow your regular routine
आपला routine व्यवस्थित ठेवा . प्रेग्नन्सी मध्ये active राह. आपण जी रोज काम करतो ती करत राहा
2. Maintain well balanced & nutritious Diet .
प्रेग्नंसी मध्ये काय , कसं आणि कधी खाल्लं पाहिजे , ह्यावर लक्ष द्या . ह्या वेळी Iron , calcium , Minerals , proteins , vitamins आणि पाणी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि हे तुम्ही आहारातून मिळवल तर ते सगळ्यात चांगला आहे .
3. Exercise
Physiotherapist च्या सल्ल्याने तुमचे रोजचे व्यायाम चालू ठेऊ शकता . तुम्ही थोडंसं walking , antenatal stretches , antenatal yoga करू शकता .
4. Consult your gynaecologist
Period miss झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना भेटा , ते सांगतील ते सल्ला पाळा , blood test करा आणि sonography चे dates पाळा .
5. Continue your professional work during pregnancy
तुम्ही Job करत असाल तर ते चालू ठेवा . थोडे lifestyle मध्ये बदल केले तर तुम्ही अगदी शेवट पर्यन्त काम करू शकता. जर तुमची pregnancy complicated असली तरच थांबवा .
6. Regular Dental checkup
प्रेग्नन्सीमध्ये dental problems उद्बवतात तर त्याच्या आधीच आपण काळजी घेतली तर जास्त फायद्याचं असेल .
7. Traveling during pregnancy
प्रेग्नंन्सीमुळे फिरणं बंद करण्याची आवश्यकता नाही . आपण काळजी घेतली तर हे सर्व काही शक्य आहे .
8. Eating fruits during pregnancy
तुम्ही कुठल्याही प्रकारची फळे खाऊ शकतात.
9. Sex during pregnancy
गर्भनिरोध (Contraception’s) वापरले तरी इन्फेकशन्स prevent करण्यात मदत होते. Pregnancy मध्ये तुम्ही आपली sexual life आहे तशीच चालू ठेऊ शकता .

प्रेग्नन्सीमध्ये काय टाळा (Don’ts in Pregnancy)
१. Consumption of unhealthy food .
रस्त्यावर मिळणारे खाद्य, न शिजवलेले अन्न खाऊ नका .
२. Consumption of coffee or tea
खूप जास्त चहा किव्हा कॉफी वर्ज केल पाहिजे .
३. Smoking and Drinking
धूम्रपान आणि मद्यप्राशन वर्ज केल पाहिजे
४. Overeating
तुम्हाला जितका पचेल किंवा जाईल तितकच खा
५. Avoid saunas or hot bath
खूप गरम पाण्यामुळे pregnancy ला harm होऊ शकता तर शक्यतो हे वर्ज कारवाई
६. Avoid Over exertion
खूप जास्त शरीरावर तणाव किव्हा उपवास करू नका . योग्य आराम घेणं प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाचा असतो

वरील सर्व गोष्टीचं तुम्ही पालन केल तर तुमची प्रेग्नन्सी आरामदायी आणि आनंदी जाईल.

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

Patient also want to know

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

What Would You Like To Do Today?​​