Shoulder Pain-Causes and Treatment Options
- Written by: Department of Dental Sciences
- Published: April 6, 2022
- 4 min Read
Video Description
खांदे दुखी त्याची कारणे आणि त्यासाठी काय उपाय | Shoulder Pain-Causes and Treatment Options ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
आज आपण खांदे दुखी त्याची कारणे आणि आणि त्यासाठी काय उपाय करतात हे बघणार आहोत. खांदा हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोबाईल जॉईंट आहे. ज्याची हालचाल सगळ्यात जास्त होते. बाकी इतर हाडांपेक्षा. हात वरती जाणे, खाली जाणे, गोल फिरणे. क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज हा सगळ्यात जास्त मोबाइल आहे. खांद्याच्या अवतीभोवती चार मसल्स आहेत. आणि त्याचे ट्रेन्डन्ट आहेत त्याला आपण प्रोटेक्टो क्लॉक म्हणतो त्याच्या मुळे आपल्याला मोबिलिटी मिळते. पण काही कारणास्तव या मसालसना किंवा त्यांच्या ट्रेंडन्ट ना काही इजा झाली सूज आली किंवा इन्फेकशन झालं तसच हाडांच्या रचनेमध्ये काही फरक झाला तर खांदे दुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या खांद्यामध्ये हालचाल कमी होते. त्यांनाच आपण खांदेदुखी म्हणतो. याचे काही कारणे आहेत .
जसे कि अर्थेरिडेसी फ्रोझन शोल्डर काही फॅक्चर झाले, काही वेळा बरेचदा खांदेदुखी नसतानाही मानेला त्रास होऊ शकतो. हि मान दुखी आहे किंवा अजून काही कारणास्तव आपला हात वरती जात नाहीये यासाठी तुम्हाला ऑर्थोपेडिक आणि physiotheraphisit ला भेटणे गरजेचे आहे. खांदे दुखी मुले आपल्याला काय काय सिम्पटम्स असू शकतात ते पाहूया. काही वेळा पूर्णपणे खांदा दुखणे काही लोकांना एकाच जागेवरती हात ठेवले कि दुखते. एक म्हणजे हात पूर्णपणे वर जात नाही किंवा हालत नाही. हि कारणे दिसून येतात. काही जणांना हाताला मुंग्या येतात ,हात सुजतो, रात्रभर हात ठणकतो. बऱ्याच जणांना हात वरती जाणे सोपे होते, पण जसा हात खाली घ्यायाला जाऊ कि हात दुखतो. हे असे सिम्प्टम्स दिसून येते अशा कारणामुळे या आपल्याला दुखापती होत आहेत हे शोधून काढणे गरजेचे आहे
आपण काही लोकांना जर खांदा दुखत असेल किंवा हात हालत नसेल तर याच्यासाठी काही कॉमन एक्सरसाइज आहे जे आपण आज बघणार आहोत. हि एक्सरसाईज आपली शोल्डर बेल्ट एक्सरसाईज आहे . हा एक्सरसाईज म्हणजे आपल्या खांद्याच्या मागचा भाग त्याला आपल्याला मजबूत करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही खुर्चीमध्ये सरळ बसायचं आहे. आणि आपले दोनी हात कोपऱ्यातून सरळ ९० डिग्री च्या अँगल मध्ये दोनी कोपऱ्यात बँक साईड ला हळू हळळू घ्यायचं आहे. आणि नंतर नार्मल मोड मध्ये घ्यायचं आहे. हे आपल्याला एका वेळा करताना १० वेळा रिपीट करायचं आहे. असे तुम्ही दिवसातून दोन वेळा करायचं आहे . दुसऱ्या एक्सरसाईज मध्ये जो हात दुखत आहे तो मागे ठेवायचा आहे हि एक्सरसाईज आपल्याला हात जास्ती जास्त मागे ठेवण्यास मदत करते. यामध्ये आपला दुखणारा हात आहे तो हळुवारपणे पुश करत जायचं आहे. ज्या हाताची हालचाल कमी आहे किंवा दुखतोय तो हात आपण खुर्चीवर ठेवायचा. पण हात ठेवताना हाताच्या पंजाने त्याला दाब द्यायचा. आणि हळूहळू तुम्हाला मागे सरकत जायचे आहे. जास्त हात दुखायला लागल्यास परत नॉरमल पोसिशन ला यायचं आहे. हि एक्सरसाईज तुम १० वेळा करा. आता आपल्याला एक टॉवेल घ्यायचा आहे जो हात दुखतो तो पाठीमागे आणि जो हात चांगला आहे तो डोक्याच्या मागे ग्यायचा आहे. आणि दोनी हातामध्ये आपल्याला टॉवेल पकडायचा आहे. यामध्ये चांगल्या हाताच्या मदतीने जो दुखणारा हात आहे तो वरती घ्यायाच आहे.